इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती नाम

0%
0

इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती

1 / 10

1) किती उंच इमारत आहे ही ! या वाक्यातील नाम ओळखा.

2 / 10

2) कळसूबाई हे जगातील उंच शिखर आहे ? या वाक्यातील नाम सांगा.

3 / 10

3) तिचा सर्वांना राग आला. या वाक्यातील नाम ओळखा.

4 / 10

4) सोनाक्षी खूप उंच आहे.या वाक्यातील नाम सांगा.

5 / 10

5) खालील पैकी कोणता शब्द नाम आहे.

6 / 10

6) पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर.या वाक्यातील नाम  सांगा.

7 / 10

7) काय छान ऊन पडले आहे ! या वाक्यातील नाम सांगा.

8 / 10

8) बगळा पांढऱ्या रंगाचा आहे. या वाक्यातील नाम सांगा.

9 / 10

9) त्याचा डबा भरलेला असायचा ,या वाक्यातील नाम ओळखा.

10 / 10

10) चंद्र  हा पृथ्वीचा उपग्रह आहे. या वाक्यात किती नामे आहेत.

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top