एकदा गमंत झाली | इयत्ता तिसरी मराठीBy Jyoti Ghule / January 2, 2024 एकदा गमंत झाली 0% 0 इयत्ता तिसरी मराठी एकदा गमंत झाली तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) झाडाला आनंद झाल्यावर ते काय करतात? A) नाच करतात B) पाने मोठ्याने हलवतात. C) उड्या मारतात 2 / 10 2) एखाद्या डोंगरात नदीचा...............होतो. A) प्रवाह B) उगम C) शेवट D) अस्त 3 / 10 3) पिंपळाच्या पानात कशाचे चित्र लपलेले होते ? A) झाडाचे B) नदीचे C) फुलाचे D) गायीचे 4 / 10 4) "स्तब्ध" विरुद्धार्थी शब्द ओळखा. A) अशांत B) सावकाश C) एका जागेवर उभा D) शांत 5 / 10 5) मनुलीच्या घरासमोर कशाचे झाड होते? A) वडाचे B) पिंपळाचे C) आंब्याचे D) फणसाचे 6 / 10 6) मनुली कोठे बसून फांदीकडे पाहत होती? A) परसबागेत B) टेबलावर C) अंगणात D) खिडकीत 7 / 10 7) बाईंनी वर्गात कोणती कविता शिकवली? A) फुलाची B) पतंगाची C) नदीची D) पक्षांची 8 / 10 8) गारगार वाऱ्याच्या झुळकेने --------सुखावली. A) मनुली B) मानसी C) मीरा D) नलिनी 9 / 10 9) बाईंनी कशाचे चित्र काढून आणायला सांगितले होते? A) नदीचे B) बैलाचे C) गणपतीचे D) झाडाचे 10 / 10 10) मनुलीने पुस्तकात काय ठेवले होते? A) रंगीत दोरा B) झाडाचे पान C) फुल D) मोरपंख Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा