बिनहातच्याची बेरीज 2 | इयत्ता दुसरी गणितBy Jyoti Ghule / January 5, 2024 बिनहातच्याची बेरीज 0% 6 इयत्ता दुसरी गणित बिनहातच्याची बेरीज २ तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) बेरीज करा. २६+११=? A) ३ दशक २ एकक B) ३ दशक ७ एकक C) ४ दशक ७ एकक D) ३ दशक ३ एकक 2 / 10 2) बेरीज करा. १०+१०=? A) २ दशक १ एकक B) ४ दशक C) २ दशक D) ५ दशक 3 / 10 3) बेरीज करा. ११+११=? A) ३ दशक २ एकक B) २ दशक २ एकक C) ३ दशक ७ एकक D) २ दशक ७ एकक 4 / 10 4) बेरीज करा. १३+१२=? A) २ दशक २ एकक B) २ दशक ५ एकक C) २ दशक ७ एकक D) ३ दशक २ एकक 5 / 10 5) बेरीज करा. २५+४१=? A) ६ दशक ६ एकक B) २ दशक १ एकक C) २ दशक ७ एकक D) ९ दशक ४ एकक 6 / 10 6) बेरीज करा. ४१+१२=? A) ५ दशक ३ एकक B) २ दशक २ एकक C) ३ दशक ५ एकक D) २ दशक ७ एकक 7 / 10 7) बेरीज करा. ३३+२२=? A) ३ दशक ५ एकक B) ५ दशक५ एकक C) ४ दशक ५ एकक D) ३ दशक ७ एकक 8 / 10 8) बेरीज करा. २४+२४=? A) ४ दशक ८ एकक B) ३ दशक ८ एकक C) ८ दशक ४ एकक D) ३ दशक ७ एकक 9 / 10 9) बेरीज करा. १२+१५=? A) ३ दशक ७ एकक B) २ दशक २ एकक C) २ दशक ७ एकक D) ४ दशक ७ एकक 10 / 10 10) बेरीज करा. २५+१२=? A) ३ दशक २ एकक B) ४ दशक ७ एकक C) ३ दशक ३ एकक D) ३ दशक ७ एकक Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा