About Us

 

  • या वेबसाईट चा उद्देश विद्यार्थ्यांना नियमितपणे ऑनलाईन पद्धतीने सर्व घटकावरील प्रश्नांचा सराव होणे हा आहे.
  • या ठिकाणी विद्यार्थ्यांना नियमितपणे सराव प्रश्नसंच उपलब्ध होतील. 
  • विद्यार्थी सर्व प्रश्नसंच ऑनलाईन पद्धतीने सोडवून आपला निकाल लगेच या ठिकाणी पाहू शकतात.
  • आपले कोणते प्रश्न चुकले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे कोणती आहेत तेही चाचणी सोडली की लगेचच पाहू शकतात.
  • विद्यार्थी 100% सर्व प्रश्नांची उत्तरे बरोबर येईपर्यंत वारंवार ऑनलाईन चाचणी सोडवू शकतात.
  • या ठिकाणी प्रत्येक प्रश्नांना वेळेची मर्यादा दिल्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेतील वेळेचे महत्त्व समजणार आहे. 
  • प्रत्येक इयत्ते नुसार तयार करण्यात आलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये विद्यार्थी जॉईन होऊन अभ्यास नियमितपणे सोडवू शकतात.
  • विद्यार्थ्यांच्या मनातली स्पर्धा परीक्षा विषयी भीती कमी होण्यासाठी या वेबसाईटचा उपयोग होणार आहे.
Scroll to Top