इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती नामBy Jyoti Ghule / August 31, 2024 0% 12 इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) तिचा सर्वांना राग आला. या वाक्यातील नाम ओळखा. A) आला B) सर्वांना C) तिचा D) राग 2 / 10 2) पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर.या वाक्यातील नाम सांगा. A) ऊन B) कोवळे C) तांबूस D) पिवळे 3 / 10 3) चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह आहे. या वाक्यात किती नामे आहेत. A) दोन B) चार C) एक D) तीन 4 / 10 4) सोनाक्षी खूप उंच आहे.या वाक्यातील नाम सांगा. A) उंच B) खूप C) आहे D) सोनाक्षी 5 / 10 5) खालील पैकी कोणता शब्द नाम आहे. A) गेला B) सुंदर C) सौदर्य D) फुलून 6 / 10 6) कळसूबाई हे जगातील उंच शिखर आहे ? या वाक्यातील नाम सांगा. A) हे B) कळसूबाई C) शिखर D) उंच 7 / 10 7) त्याचा डबा भरलेला असायचा ,या वाक्यातील नाम ओळखा. A) डबा B) भरलेला C) त्याचा D) असायचा 8 / 10 8) बगळा पांढऱ्या रंगाचा आहे. या वाक्यातील नाम सांगा. A) आहे B) रंगाचा C) पांढऱ्या D) बगळा 9 / 10 9) किती उंच इमारत आहे ही ! या वाक्यातील नाम ओळखा. A) उंच B) किती C) इमारत D) ही 10 / 10 10) काय छान ऊन पडले आहे ! या वाक्यातील नाम सांगा. A) काय B) छान C) ऊन D) आहे Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा See review तुमची प्रतिकिया नोंदवा