देवा तुझे किती | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / December 28, 2023 देवा तुझे किती 0% 0 इयत्ता दुसरी मराठी देवा तुझे किती तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो ? A) ग्रह B) पृथ्वी C) चंद्र D) सूर्य 2 / 10 2) "प्रकाश" समानार्थी शब्द निवडा.. A) उजेड B) दिवस C) रात्र D) काळोख 3 / 10 3) "झाड" समानार्थी शब्द निवडा.. A) दिवा B) घर C) वृक्ष D) डोंगर 4 / 10 4) गोड गाणी कोण गात आहेत ? A) चंद्र B) देव C) सुंदर पाखरे D) सूर्य 5 / 10 5) "आकाश" समानार्थी शब्द निवडा.. A) पृथ्वी B) आभाळ C) ग्रह D) चंद्र 6 / 10 6) वेलींना सुंदर काय येतात ? A) सुंदर फळे B) सुंदर पाखरे C) सुंदर फुले D) सुंदर बी 7 / 10 7) चांदणे कशामुळे पडते ? A) पृथ्वी B) सूर्य C) चंद्र D) वीज 8 / 10 8) ''सुंदर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? A) हुशार B) देखणा C) चांगला D) कुरूप 9 / 10 9) चांदणे दिवसा पडते. चूक कि बरोबर ते निवडा. A) बरोबर B) चूक 10 / 10 10) तशी आम्ही मुले!---------तुझी. A) पाखरा B) सूर्या C) देवा D) चंद्रा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा