देवा तुझे किती | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / December 28, 2023 देवा तुझे किती 0% 0 इयत्ता दुसरी मराठी देवा तुझे किती तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) तशी आम्ही मुले!---------तुझी. A) चंद्रा B) पाखरा C) देवा D) सूर्या 2 / 10 2) चांदणे दिवसा पडते. चूक कि बरोबर ते निवडा. A) चूक B) बरोबर 3 / 10 3) "आकाश" समानार्थी शब्द निवडा.. A) पृथ्वी B) आभाळ C) चंद्र D) ग्रह 4 / 10 4) आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो ? A) सूर्य B) पृथ्वी C) ग्रह D) चंद्र 5 / 10 5) ''सुंदर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? A) चांगला B) देखणा C) हुशार D) कुरूप 6 / 10 6) चांदणे कशामुळे पडते ? A) वीज B) पृथ्वी C) चंद्र D) सूर्य 7 / 10 7) "प्रकाश" समानार्थी शब्द निवडा.. A) दिवस B) रात्र C) उजेड D) काळोख 8 / 10 8) गोड गाणी कोण गात आहेत ? A) सूर्य B) चंद्र C) देव D) सुंदर पाखरे 9 / 10 9) वेलींना सुंदर काय येतात ? A) सुंदर बी B) सुंदर पाखरे C) सुंदर फुले D) सुंदर फळे 10 / 10 10) "झाड" समानार्थी शब्द निवडा.. A) घर B) डोंगर C) वृक्ष D) दिवा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा