देवा तुझे किती | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / December 28, 2023 देवा तुझे किती 0% 0 इयत्ता दुसरी मराठी देवा तुझे किती तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) आपल्याला प्रकाश कोणापासून मिळतो ? A) ग्रह B) चंद्र C) पृथ्वी D) सूर्य 2 / 10 2) चांदणे कशामुळे पडते ? A) पृथ्वी B) चंद्र C) सूर्य D) वीज 3 / 10 3) तशी आम्ही मुले!---------तुझी. A) देवा B) चंद्रा C) सूर्या D) पाखरा 4 / 10 4) "प्रकाश" समानार्थी शब्द निवडा.. A) रात्र B) दिवस C) उजेड D) काळोख 5 / 10 5) "झाड" समानार्थी शब्द निवडा.. A) दिवा B) डोंगर C) वृक्ष D) घर 6 / 10 6) ''सुंदर" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? A) चांगला B) देखणा C) हुशार D) कुरूप 7 / 10 7) वेलींना सुंदर काय येतात ? A) सुंदर फळे B) सुंदर पाखरे C) सुंदर बी D) सुंदर फुले 8 / 10 8) चांदणे दिवसा पडते. चूक कि बरोबर ते निवडा. A) चूक B) बरोबर 9 / 10 9) गोड गाणी कोण गात आहेत ? A) सूर्य B) सुंदर पाखरे C) चंद्र D) देव 10 / 10 10) "आकाश" समानार्थी शब्द निवडा.. A) ग्रह B) चंद्र C) आभाळ D) पृथ्वी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा