चंपकला शाबासकी मिळाली | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / January 4, 2024 चंपकला शाबासकी मिळाली 0% 2 इयत्ता दुसरी मराठी चंपकला शाबासकी मिळाली तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) चंपकला काय करायला आवडायचे ? A) आराम B) लेखन C) काम D) वाचन 2 / 10 2) चंपकचे सुरेशमामा कोठे राहायचे ? A) शहरात B) शेतात C) खेड्यात D) विदेशात 3 / 10 3) चंपकने गाडीजवळ काय ठेवले होते ? A) प्लेट B) बादली C) गोणी D) कचराकुंडी 4 / 10 4) चंपक शहरात कोणाकडे शिकण्यासाठी गेला? A) मित्राकडे B) मामाकडे C) आत्या कडे D) आजोबाकडे 5 / 10 5) सालीवरून कोण घसरले ? A) दादा B) चंपक C) मामा D) आजोबा 6 / 10 6) चंपक च्या गावाचे नाव कोणते? A) जामगाव B) पिंपळगाव C) आंबेगाव D) डोंगरगाव 7 / 10 7) आजोबांनी चंपकला काय दिली ? A) कचराकुंडी B) शाबासकी C) केळी D) टोपली 8 / 10 8) चंपक च्या मामाचे नाव काय? A) सुरेश B) राजेश C) दिनेश D) जयेश 9 / 10 9) चंपक ला कशाचा आनंद झाला? A) आजोबा घसरल्याचा B) सडक स्वच्छ झाल्याचा C) बक्षीस मिळाल्याचा D) केळी खाल्याचा 10 / 10 10) आजोबांच्या मदतीला कोण आले ? A) चंपक B) आजोबा C) दादा D) मामा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा