हळूच या हो हळूच या | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / January 5, 2024 हळूच या हो हळूच या 0% 0 इयत्ता दुसरी मराठी हळूच या हो हळूच या तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) "सुगंध" समानार्थी शब्द ओळखा. A) वारा B) वास C) नाक D) गवत 2 / 10 2) "फुल" समानार्थी शब्द ओळखा. A) नदी B) रात्र C) सुमन D) फळे 3 / 10 3) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जवळ A) दूर B) लहान C) मोठा D) अंतर 4 / 10 4) दवबिंदूचे सडे केव्हा पडतात? A) सकाळी B) दुपारी C) रात्री D) रविवारी 5 / 10 5) फुले आनंदाने काय उधळतात? A) माती B) गुलाल C) फळे D) सुगंध 6 / 10 6) फुले कशाच्या मागे दडून बसतात? A) पाने B) फांद्या C) फळे D) वेली 7 / 10 7) हळूच या हो हळूच या ही कविता कोणी लिहिली आहे? A) कुसुमाग्रज B) वि स खांडेकर C) पु ल देशपांडे D) केशवसुत 8 / 10 8) "इवलीशी" समानार्थी शब्द ओळखा. A) सडपातळ B) मोठी C) जाड D) लहान 9 / 10 9) वार्याच्या झोताने कोण डोलतात? A) फळे B) फुले C) ससे D) पक्षी 10 / 10 10) "गमंत" समानार्थी शब्द ओळखा. A) हौस B) आनंद C) मज्जा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा