हळूच या हो हळूच या | इयत्ता दुसरी मराठी

हळूच या हो हळूच या

0%
0

इयत्ता दुसरी मराठी हळूच या हो हळूच या

1 / 10

1) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जवळ

2 / 10

2) "सुगंध" समानार्थी शब्द ओळखा.

3 / 10

3) फुले आनंदाने काय उधळतात?

4 / 10

4) "इवलीशी" समानार्थी शब्द ओळखा.

5 / 10

5) हळूच या हो हळूच या ही कविता कोणी लिहिली आहे?

6 / 10

6) फुले कशाच्या मागे दडून बसतात?

7 / 10

7) वार्‍याच्या झोताने कोण डोलतात?

8 / 10

8) "गमंत" समानार्थी शब्द ओळखा.

9 / 10

9) "फुल" समानार्थी शब्द ओळखा.

10 / 10

10) दवबिंदूचे सडे केव्हा पडतात?

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top