धूळपेरणी | इयत्ता चौथी मराठीBy Jyoti Ghule / January 9, 2024 धूळपेरणी 0% 2 इयत्ता चौथी मराठी धूळपेरणी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) मातीच्या कणांना काय फुटणार आहेत ? A) फुले B) अंकुर C) धुमारे D) मोड 2 / 10 2) येऊ नये कधी................ जाचक. A) रात्र B) दिवस C) या पैकी नाही D) दुपार 3 / 10 3) पापणीला पूर कशामुळे येणार आहे? A) पाऊस खूप पडल्यामुळे B) पाणी खूप झाल्यामुळे C) कोरडे नक्षत्र गेल्यामूळे D) ओला दुष्काळ पडल्यामुळे 4 / 10 4) आभूट म्हणजे काय? A) आतील B) ढगाळ आकाश C) अंतर्गत D) आवश्यक 5 / 10 5) कासावीस याचा समानार्थी शब्द ओळखा. A) रात्र B) हर्ष C) आनंदी D) व्याकूळ 6 / 10 6) धरणीला कशाचा ध्यास लागला आहे? A) पावसाचा B) मातीचा C) हिरव्या पिसांचा D) फुलांचा 7 / 10 7) कोणाचा जीव झुरणीला लागला? A) मातीचा B) मिठाचा C) बैलाचा D) शेताचा 8 / 10 8) धूळपेरणी या कवितेचे लेखक कोण आहेत? A) अशोक कौतिक कोळी B) केशवसुत C) ग म कुलकर्णी D) वि स खांडेकर 9 / 10 9) मोरणीला कशाची आस लागली आहे ? A) पाण्याची B) पालवीची C) पावसाची D) टिपूर मोत्यांची 10 / 10 10) बरकत याचा समानार्थी शब्द ओळखा. A) भरभराट B) दुख C) आनंद D) ख़ुशी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा