अरण्यलिपी | इयत्ता पाचवी मराठीBy Jyoti Ghule / January 9, 2024 अरण्यलिपी 0% 0 इयत्ता पाचवी मराठी अरण्यलिपी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) जंगली कुत्र्याचा ठसा कसा असतो? A) खोल B) मोठा C) न दिसणारा D) सुबक 2 / 10 2) जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणाना काय म्हणतात? A) अरण्यलिपी B) प्राण्याचा समूह C) प्राण्याचा रस्ता D) नकाशा 3 / 10 3) वेगळा शब्द ओळखा. वाघ, हत्ती, हरीण, घुबड A) हत्ती B) हरीण C) वाघ D) घुबड 4 / 10 4) अस्वलाच्या पायाचा ठसा कोणाच्या पायाच्या ठश्या सारखा दिसतो? A) माणसाच्या पायाच्या B) वाघाच्या पायाच्या C) ससाच्या D) हत्तीच्या पायाच्या 5 / 10 5) तरसाचा ठसा किती इंच लांब असतो? A) ५ इंच B) ३ इंच C) ६ इंच D) ४ इंच 6 / 10 6) लालसर मातीत वा कोरड्या मातीत.............चांगले दिसतात. A) प्राणी B) रस्ते C) घर D) ठसे 7 / 10 7) शिरगणती म्हणजे काय? A) समूह B) लांबी C) मोजदाद D) डोके 8 / 10 8) खुर म्हणजे काय? A) केस B) हात C) दात D) पाय 9 / 10 9) वाघांच्या पावलांच्या........... वरून वाघांची गणती केली जाते. A) आकारा B) ठशां C) दिशा 10 / 10 10) वाघाचा ठसा .................असतो. A) त्रिकोणी B) चौकोनी C) पंचकोनी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा