रंग जादूचे पेटीमधलेBy Jyoti Ghule / March 2, 2024 रंग जादूचे पेटीमधले 0% 1 इयत्ता पाचवी रंग जादूचे पेटीमधले तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) हिरवे राघू कोठे उडत आहेत ? A) बागेमध्ये B) शेतावरती C) डोंगरावर D) निळ्या आभाळात 2 / 10 2) वेगळा शब्द ओळखा. A) षटकोनी B) पतंग C) त्रिकोणी D) चौकोनी 3 / 10 3) समानार्थी शब्द ओळखा. सदैव A) शांत B) सगळे C) सरळ D) नेहमी 4 / 10 4) चित्रातील भिंती कशा तयार होतात? A) या पैकी नाही B) रंगानी C) पाच रेषा मधून D) चार नेमक्या रेषांनी 5 / 10 5) वेगळा शब्द ओळखा. A) पोपट B) लाल C) गुलाबी D) पिवळा 6 / 10 6) समानार्थी शब्द ओळखा. अलगत A) या पैकी नाही B) मोठे C) हळुवार D) सरळ 7 / 10 7) पाऊल वाटेवरून कोण येते? A) सखेसोबती B) पाहुणे C) आई बाबा D) मामा 8 / 10 8) जादूचे पेटीतले रंग कशाचे आहेत? A) पेनाचे B) पोपटाचे C) इंद्रधनुष्याचे D) हवेचे 9 / 10 9) समानार्थी शब्द ओळखा. निर्झर A) निरोगी B) झरा C) निळा D) पाणी 10 / 10 10) भिंतीवर अलगदपणे काय ठेवायचे? A) पत्रे B) कौलारू छप्पर C) विटा D) या पैकी नाही Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा