रंग जादूचे पेटीमधलेBy Jyoti Ghule / March 2, 2024 रंग जादूचे पेटीमधले 0% 0 इयत्ता पाचवी रंग जादूचे पेटीमधले तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) भिंतीवर अलगदपणे काय ठेवायचे? A) पत्रे B) या पैकी नाही C) विटा D) कौलारू छप्पर 2 / 10 2) वेगळा शब्द ओळखा. A) षटकोनी B) पतंग C) चौकोनी D) त्रिकोणी 3 / 10 3) जादूचे पेटीतले रंग कशाचे आहेत? A) पोपटाचे B) हवेचे C) पेनाचे D) इंद्रधनुष्याचे 4 / 10 4) पाऊल वाटेवरून कोण येते? A) आई बाबा B) मामा C) पाहुणे D) सखेसोबती 5 / 10 5) वेगळा शब्द ओळखा. A) पोपट B) लाल C) गुलाबी D) पिवळा 6 / 10 6) समानार्थी शब्द ओळखा. सदैव A) सगळे B) नेहमी C) शांत D) सरळ 7 / 10 7) समानार्थी शब्द ओळखा. अलगत A) हळुवार B) मोठे C) सरळ D) या पैकी नाही 8 / 10 8) समानार्थी शब्द ओळखा. निर्झर A) निळा B) झरा C) निरोगी D) पाणी 9 / 10 9) चित्रातील भिंती कशा तयार होतात? A) रंगानी B) चार नेमक्या रेषांनी C) पाच रेषा मधून D) या पैकी नाही 10 / 10 10) हिरवे राघू कोठे उडत आहेत ? A) डोंगरावर B) निळ्या आभाळात C) बागेमध्ये D) शेतावरती Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा