धरतीची आम्ही लेकर | इयत्ता ४ थी मराठीBy Jyoti Ghule / December 22, 2023 धरतीची आम्ही लेकर 0% 9 इयत्ता ४ थी मराठी धरतीची आम्ही लेकर तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) आपण सर्व कोणाची लेकर आहोत? A) आभाळाची B) धरतीची C) देवाची D) शेताची 2 / 10 2) शाळू जुंधळा मोती -------चमकात्याती A) चमचम B) धरतीची C) रानपाखर D) चाकर 3 / 10 3) मेहनत किती केली? A) वर्षभर B) १ महिना C) या पैकी नाही D) १ दिवस 4 / 10 4) मेहनत कोठे केली ? A) जमिनीवर B) या पैकी नाही C) घरात D) शाळेत 5 / 10 5) समानार्थी शब्द कोणता ? मेहनत A) कष्ट B) मज्जा C) झोप D) कर्म 6 / 10 6) समानार्थी शब्द कोणता ? मेहनत A) कष्ट B) झोप C) या पैकी नाही D) आराम 7 / 10 7) विरुद्धार्थी शब्द कोणता ? मेहनत A) आराम B) रात्र C) काम D) झोप 8 / 10 8) धरतीची ..........लेकर. A) सर्व B) आम्ही C) तुम्ही D) भाग्यवान 9 / 10 9) विरुद्धार्थी शब्द कोणता ? आम्ही A) तुम्ही B) आपण C) सार्वजन D) मी 10 / 10 10) समानार्थी शब्द कोणता ? चाकर A) चाक B) नोकर C) धरती D) माणूस Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा