धरतीची आम्ही लेकर | इयत्ता ४ थी मराठीBy Jyoti Ghule / December 22, 2023 धरतीची आम्ही लेकर 0% 7 इयत्ता ४ थी मराठी धरतीची आम्ही लेकर तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) मेहनत किती केली? A) १ महिना B) या पैकी नाही C) १ दिवस D) वर्षभर 2 / 10 2) समानार्थी शब्द कोणता ? चाकर A) नोकर B) माणूस C) चाक D) धरती 3 / 10 3) समानार्थी शब्द कोणता ? मेहनत A) मज्जा B) झोप C) कर्म D) कष्ट 4 / 10 4) समानार्थी शब्द कोणता ? मेहनत A) या पैकी नाही B) झोप C) आराम D) कष्ट 5 / 10 5) विरुद्धार्थी शब्द कोणता ? आम्ही A) तुम्ही B) आपण C) मी D) सार्वजन 6 / 10 6) मेहनत कोठे केली ? A) या पैकी नाही B) शाळेत C) घरात D) जमिनीवर 7 / 10 7) शाळू जुंधळा मोती -------चमकात्याती A) रानपाखर B) धरतीची C) चमचम D) चाकर 8 / 10 8) आपण सर्व कोणाची लेकर आहोत? A) शेताची B) देवाची C) धरतीची D) आभाळाची 9 / 10 9) विरुद्धार्थी शब्द कोणता ? मेहनत A) काम B) आराम C) झोप D) रात्र 10 / 10 10) धरतीची ..........लेकर. A) भाग्यवान B) आम्ही C) तुम्ही D) सर्व Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा