इयत्ता तिसरी मराठी रानवेडीBy Jyoti Ghule / December 23, 2023 इयत्ता तिसरी मराठी रानवेडी 0% 3 इयत्ता तिसरी मराठी रानवेडी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा आहो ...... फुलली A) नक्षी B) डोंगर C) टंटणी D) फुले 2 / 10 2) पोर कोठे खेळली? A) परसात B) मैदानावर C) शाळेमध्ये D) माळावर 3 / 10 3) पोरीने केसात कोणती फुल माळली? A) बुरांडीची फुल B) गुलाबाची फुल C) मोगरा फुल D) रंगीत फुल 4 / 10 4) बुरांडी काय आहे? A) वेलीचे नाव B) पक्षाचे नाव C) फुलाचे नाव D) डोंगराचे नाव 5 / 10 5) पहाळी काय आहे? A) पळस पान B) पावसाची सर C) डोंगरावरील फुल 6 / 10 6) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा नाच ........पाहिला. A) मोरांचा B) फुलांचा C) पक्षांचा D) गवताचा 7 / 10 7) चाई काय आहे? A) फुलाचे नाव B) पक्षाचे नाव C) वेलीचे नाव D) डोंगराचे नाव 8 / 10 8) पोरीच्या कानामध्ये काय आहे? A) चाई चा मोहर B) दिलेल्या पर्यायातील सर्व C) रानगवताची फुल D) गुलावाचे पान 9 / 10 9) पोर कोठे लोळली? A) पावसात B) घरामध्ये C) गादीवर D) मऊ गवतात 10 / 10 10) पोर कशावर भाळली? A) फुलावर B) डोंगरावर C) वेलीवर D) फळावर Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा