इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंतBy Jyoti Ghule / December 23, 2023 इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंत 0% 5 इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंत तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) पैसे दिलेच पाहिजे म्हणून कोण ओरडू लागला? A) सुतार B) शिवानीचे बाबा C) सोनार D) हलवाई 2 / 10 2) पैशाची पिशवी तसे पुस्तकांचे काय? A) खोके B) दप्तर C) पोते D) तिजोरी 3 / 10 3) ए मुली! चल पैसे काढ. असे कोण म्हणाले? A) लोहार B) सोनार C) सुतार D) हलवाई 4 / 10 4) ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे कोण म्हणाले? A) आई B) शिवानी C) हलवाई D) बाजारातील एक माणूस 5 / 10 5) शिवानीने वासाची किंमत पैशांच्या आवाजात केली, हे योग्य का अयोग्य? A) अयोग्य B) योग्य 6 / 10 6) मिठाई विकणारा हलवाई तसे सोने विकणारा : ? A) सोनार B) या पैकी C) लोहार D) सुतार 7 / 10 7) शिवानी आई-बाबांना हिशोबात --------- करायची. A) मदत B) फरक C) खोटेपणा D) हुशारी 8 / 10 8) कुंदापूरचा आठवडी बाजार केव्हा भरायचा? A) सोमवारी B) बुधवारी C) शनिवारी D) रविवारी 9 / 10 9) मिठाई पाहत कोण सहज उभी होती? A) शिवानी B) ताई C) माई D) आई 10 / 10 10) भजी आणि भेळ खाणे हा शिवानी चा आवडता उद्योग! हे योग्य की अयोग्य? A) योग्य B) अयोग्य Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा