इयत्ता तिसरी मराठी रानवेडीBy Jyoti Ghule / December 23, 2023 इयत्ता तिसरी मराठी रानवेडी 0% 3 इयत्ता तिसरी मराठी रानवेडी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) पहाळी काय आहे? A) पळस पान B) पावसाची सर C) डोंगरावरील फुल 2 / 10 2) चाई काय आहे? A) डोंगराचे नाव B) पक्षाचे नाव C) वेलीचे नाव D) फुलाचे नाव 3 / 10 3) पोरीने केसात कोणती फुल माळली? A) मोगरा फुल B) गुलाबाची फुल C) रंगीत फुल D) बुरांडीची फुल 4 / 10 4) पोर कोठे खेळली? A) परसात B) माळावर C) मैदानावर D) शाळेमध्ये 5 / 10 5) बुरांडी काय आहे? A) डोंगराचे नाव B) फुलाचे नाव C) वेलीचे नाव D) पक्षाचे नाव 6 / 10 6) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा आहो ...... फुलली A) फुले B) नक्षी C) टंटणी D) डोंगर 7 / 10 7) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा नाच ........पाहिला. A) गवताचा B) मोरांचा C) पक्षांचा D) फुलांचा 8 / 10 8) पोर कशावर भाळली? A) फळावर B) वेलीवर C) डोंगरावर D) फुलावर 9 / 10 9) पोरीच्या कानामध्ये काय आहे? A) गुलावाचे पान B) चाई चा मोहर C) दिलेल्या पर्यायातील सर्व D) रानगवताची फुल 10 / 10 10) पोर कोठे लोळली? A) पावसात B) गादीवर C) मऊ गवतात D) घरामध्ये Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा