डिंगोरी | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / December 28, 2023 डिंगोरी 0% 1 इयत्ता दुसरी मराठी डिंगोरी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) सायकलला किती चाके असतात? A) एक B) चार C) तीन D) दोन 2 / 10 2) गवत खायला बागेत कोण पळाला? A) हत्ती B) बकरा C) ससा D) माकड 3 / 10 3) सायकल कशी आवाज करते? A) फटफट B) पो पो C) टरटर D) ट्रिंगट्रिंग 4 / 10 4) निळ्या निळ्या डोळ्यांची कोण आहे? A) मुलगी B) आरोही C) परी D) बाहुली 5 / 10 5) ससा कसा धावला? A) जोरात B) या पैकी सर्व C) सावकाश D) तुरुतुरु 6 / 10 6) ससोबा खायला कोठे पळाला? A) नदीवर B) बागेत C) डोंगरावर D) शेतात 7 / 10 7) खेळणी कोठे झोपली? A) कपाटात B) बॉक्स मध्ये C) पिशवीत D) घरात 8 / 10 8) एक पाय खालील पैकी कोणाला असतो? A) भिंगरी B) सायकल C) ससा D) माकड 9 / 10 9) ससोबाला किती कान असतात? A) एक B) चार C) तीन D) दोन 10 / 10 10) ससोबा काय खायला पळाला? A) भाज्या B) गाजर C) फळ D) गवत Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा