हळूच या हो हळूच या | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / January 5, 2024 हळूच या हो हळूच या 0% 0 इयत्ता दुसरी मराठी हळूच या हो हळूच या तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) हळूच या हो हळूच या ही कविता कोणी लिहिली आहे? A) कुसुमाग्रज B) केशवसुत C) पु ल देशपांडे D) वि स खांडेकर 2 / 10 2) "इवलीशी" समानार्थी शब्द ओळखा. A) जाड B) सडपातळ C) मोठी D) लहान 3 / 10 3) खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जवळ A) लहान B) दूर C) मोठा D) अंतर 4 / 10 4) वार्याच्या झोताने कोण डोलतात? A) फळे B) फुले C) ससे D) पक्षी 5 / 10 5) फुले आनंदाने काय उधळतात? A) गुलाल B) माती C) फळे D) सुगंध 6 / 10 6) "गमंत" समानार्थी शब्द ओळखा. A) हौस B) मज्जा C) आनंद 7 / 10 7) फुले कशाच्या मागे दडून बसतात? A) पाने B) वेली C) फांद्या D) फळे 8 / 10 8) दवबिंदूचे सडे केव्हा पडतात? A) दुपारी B) रविवारी C) रात्री D) सकाळी 9 / 10 9) "सुगंध" समानार्थी शब्द ओळखा. A) गवत B) नाक C) वारा D) वास 10 / 10 10) "फुल" समानार्थी शब्द ओळखा. A) रात्र B) सुमन C) फळे D) नदी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा