इयत्ता पाचवी गणित वजाबाकी

इयत्ता पाचवी गणित वजाबाकी

0%
0

इयत्ता पाचवी गणित वजाबाकी

1 / 10

1) उदाहरण सोडवा. 87643-45424=?

2 / 10

2) उदाहरण सोडवा. 97433-34435=?

3 / 10

3) उदाहरण सोडवा. 73433-34235=?

4 / 10

4) उदाहरण सोडवा. 74323-45344=?

5 / 10

5) राजेश ला ५०८८८ रुपयाचा टीव्ही विकत घ्यायचा आहे. त्याच्याकडे २५००० रुपये आहेत. त्याला टीव्ही खरेदी करण्यासाठी अजून किती रुपये लागतील?

6 / 10

6) उदाहरण सोडवा. 94656-64432=?

7 / 10

7) उदाहरण सोडवा. 44648-35868=?

8 / 10

8) उदाहरण सोडवा. 98987-65659=?

9 / 10

9) सचिन ला १५९९९ रुपयाचा मोबाईल विकत घ्यायचा आहे. त्याच्याकडे १२९०० रुपये आहेत. त्याला मोबाईल खरेदी करण्यासाठी अजून किती रुपये लागतील?

10 / 10

10) एका सायकल बनवणाऱ्या कंपनीने पहिल्या वर्षी १५८७४ सायकली तयार केल्या. दुसऱ्या वर्षी त्याच कंपनीने २५८७६ सायकली तयार केल्या तर दुसऱ्या वर्षी त्या कंपनीने किती जास्त सायकली तयार केल्या?

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top