इयत्ता पाचवी गणित वजाबाकी

इयत्ता पाचवी गणित वजाबाकी

0%
0

इयत्ता पाचवी गणित वजाबाकी

1 / 10

1) उदाहरण सोडवा. 44648-35868=?

2 / 10

2) एका सायकल बनवणाऱ्या कंपनीने पहिल्या वर्षी १५८७४ सायकली तयार केल्या. दुसऱ्या वर्षी त्याच कंपनीने २५८७६ सायकली तयार केल्या तर दुसऱ्या वर्षी त्या कंपनीने किती जास्त सायकली तयार केल्या?

3 / 10

3) उदाहरण सोडवा. 98987-65659=?

4 / 10

4) उदाहरण सोडवा. 94656-64432=?

5 / 10

5) उदाहरण सोडवा. 74323-45344=?

6 / 10

6) उदाहरण सोडवा. 97433-34435=?

7 / 10

7) सचिन ला १५९९९ रुपयाचा मोबाईल विकत घ्यायचा आहे. त्याच्याकडे १२९०० रुपये आहेत. त्याला मोबाईल खरेदी करण्यासाठी अजून किती रुपये लागतील?

8 / 10

8) राजेश ला ५०८८८ रुपयाचा टीव्ही विकत घ्यायचा आहे. त्याच्याकडे २५००० रुपये आहेत. त्याला टीव्ही खरेदी करण्यासाठी अजून किती रुपये लागतील?

9 / 10

9) उदाहरण सोडवा. 87643-45424=?

10 / 10

10) उदाहरण सोडवा. 73433-34235=?

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top