अरण्यलिपी | इयत्ता पाचवी मराठीBy Jyoti Ghule / January 9, 2024 अरण्यलिपी 0% 0 इयत्ता पाचवी मराठी अरण्यलिपी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) अस्वलाच्या पायाचा ठसा कोणाच्या पायाच्या ठश्या सारखा दिसतो? A) ससाच्या B) वाघाच्या पायाच्या C) माणसाच्या पायाच्या D) हत्तीच्या पायाच्या 2 / 10 2) वाघाचा ठसा .................असतो. A) चौकोनी B) त्रिकोणी C) पंचकोनी 3 / 10 3) शिरगणती म्हणजे काय? A) समूह B) डोके C) मोजदाद D) लांबी 4 / 10 4) वेगळा शब्द ओळखा. वाघ, हत्ती, हरीण, घुबड A) हरीण B) घुबड C) हत्ती D) वाघ 5 / 10 5) तरसाचा ठसा किती इंच लांब असतो? A) ६ इंच B) ३ इंच C) ५ इंच D) ४ इंच 6 / 10 6) लालसर मातीत वा कोरड्या मातीत.............चांगले दिसतात. A) रस्ते B) प्राणी C) घर D) ठसे 7 / 10 7) वाघांच्या पावलांच्या........... वरून वाघांची गणती केली जाते. A) आकारा B) दिशा C) ठशां 8 / 10 8) जंगली कुत्र्याचा ठसा कसा असतो? A) मोठा B) न दिसणारा C) सुबक D) खोल 9 / 10 9) खुर म्हणजे काय? A) केस B) हात C) पाय D) दात 10 / 10 10) जंगलात सगळीकडे विखुरलेल्या जंगली प्राण्यांच्या खाणाखुणाना काय म्हणतात? A) प्राण्याचा रस्ता B) प्राण्याचा समूह C) अरण्यलिपी D) नकाशा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा