रंग जादूचे पेटीमधलेBy Jyoti Ghule / March 2, 2024 रंग जादूचे पेटीमधले 0% 0 इयत्ता पाचवी रंग जादूचे पेटीमधले तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) वेगळा शब्द ओळखा. A) पोपट B) लाल C) पिवळा D) गुलाबी 2 / 10 2) समानार्थी शब्द ओळखा. सदैव A) नेहमी B) सगळे C) शांत D) सरळ 3 / 10 3) भिंतीवर अलगदपणे काय ठेवायचे? A) कौलारू छप्पर B) या पैकी नाही C) पत्रे D) विटा 4 / 10 4) जादूचे पेटीतले रंग कशाचे आहेत? A) पोपटाचे B) हवेचे C) इंद्रधनुष्याचे D) पेनाचे 5 / 10 5) चित्रातील भिंती कशा तयार होतात? A) या पैकी नाही B) पाच रेषा मधून C) चार नेमक्या रेषांनी D) रंगानी 6 / 10 6) समानार्थी शब्द ओळखा. अलगत A) या पैकी नाही B) सरळ C) मोठे D) हळुवार 7 / 10 7) पाऊल वाटेवरून कोण येते? A) सखेसोबती B) पाहुणे C) मामा D) आई बाबा 8 / 10 8) वेगळा शब्द ओळखा. A) चौकोनी B) षटकोनी C) त्रिकोणी D) पतंग 9 / 10 9) समानार्थी शब्द ओळखा. निर्झर A) पाणी B) निरोगी C) निळा D) झरा 10 / 10 10) हिरवे राघू कोठे उडत आहेत ? A) निळ्या आभाळात B) शेतावरती C) डोंगरावर D) बागेमध्ये Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा