चतुर हिराबाई | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / December 26, 2023 चतुर हिराबाई 0% 3 इयत्ता दुसरी मराठी चतुर हिराबाई तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) शेवटी माणिक व हिराबाई यांना आपला बैल सापडला का? A) होय B) नाही 2 / 10 2) बैल कोणाच्या हुशारीमुळे मिळाला? A) पोलीस B) माणिक C) हिराबाई D) सुदाम 3 / 10 3) चतुर या शब्दाचा अर्थ काय आहे? A) हुशार B) लबाड C) खोटारडा D) बावळट 4 / 10 4) चोराला कोणी पकडून नेले? A) हिराबाई B) गावकरी C) माणिक D) पोलीस 5 / 10 5) बैलाचा कोणता डोळा अधू होता? A) डावा B) कोणताच नाही C) उजवा D) दोन्ही 6 / 10 6) माणिक व हिराबाई बैल सापडण्यासाठी कुठे गेले? A) शेतात B) गावात C) पोलिसांकडे D) बैल बाजारात 7 / 10 7) चोराने अगोदर कोणता डोळा अधू आहे असे सांगितले? A) डावा B) उजवा 8 / 10 8) गटात न बसणारा शब्द कोणता? A) विकलांग B) पांगळा C) निरोगी D) अधू 9 / 10 9) बैलाचे डोळे हाताने कोणी बंद केले? A) सुदाम B) माणिक C) हिराबाई D) राजेश 10 / 10 10) कोणाचा बैल चोरीला गेला होता? A) माणिक B) विठाबाई C) सुदाम D) राजेश Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा