चतुर हिराबाई | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / December 26, 2023 चतुर हिराबाई 0% 2 इयत्ता दुसरी मराठी चतुर हिराबाई तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) चोराने अगोदर कोणता डोळा अधू आहे असे सांगितले? A) उजवा B) डावा 2 / 10 2) बैल कोणाच्या हुशारीमुळे मिळाला? A) सुदाम B) माणिक C) पोलीस D) हिराबाई 3 / 10 3) चोराला कोणी पकडून नेले? A) माणिक B) गावकरी C) पोलीस D) हिराबाई 4 / 10 4) गटात न बसणारा शब्द कोणता? A) निरोगी B) अधू C) पांगळा D) विकलांग 5 / 10 5) माणिक व हिराबाई बैल सापडण्यासाठी कुठे गेले? A) बैल बाजारात B) शेतात C) पोलिसांकडे D) गावात 6 / 10 6) चतुर या शब्दाचा अर्थ काय आहे? A) लबाड B) खोटारडा C) हुशार D) बावळट 7 / 10 7) बैलाचे डोळे हाताने कोणी बंद केले? A) राजेश B) सुदाम C) हिराबाई D) माणिक 8 / 10 8) कोणाचा बैल चोरीला गेला होता? A) विठाबाई B) राजेश C) माणिक D) सुदाम 9 / 10 9) शेवटी माणिक व हिराबाई यांना आपला बैल सापडला का? A) नाही B) होय 10 / 10 10) बैलाचा कोणता डोळा अधू होता? A) उजवा B) कोणताच नाही C) डावा D) दोन्ही Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा