इयत्ता तिसरी मराठी रानवेडीBy Jyoti Ghule / December 23, 2023 इयत्ता तिसरी मराठी रानवेडी 0% 3 इयत्ता तिसरी मराठी रानवेडी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) पहाळी काय आहे? A) पळस पान B) पावसाची सर C) डोंगरावरील फुल 2 / 10 2) पोरीने केसात कोणती फुल माळली? A) मोगरा फुल B) गुलाबाची फुल C) बुरांडीची फुल D) रंगीत फुल 3 / 10 3) पोर कोठे खेळली? A) माळावर B) परसात C) मैदानावर D) शाळेमध्ये 4 / 10 4) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा नाच ........पाहिला. A) मोरांचा B) फुलांचा C) गवताचा D) पक्षांचा 5 / 10 5) पोर कोठे लोळली? A) पावसात B) घरामध्ये C) मऊ गवतात D) गादीवर 6 / 10 6) पोरीच्या कानामध्ये काय आहे? A) रानगवताची फुल B) गुलावाचे पान C) चाई चा मोहर D) दिलेल्या पर्यायातील सर्व 7 / 10 7) चाई काय आहे? A) वेलीचे नाव B) डोंगराचे नाव C) पक्षाचे नाव D) फुलाचे नाव 8 / 10 8) पोर कशावर भाळली? A) फळावर B) डोंगरावर C) वेलीवर D) फुलावर 9 / 10 9) रिकाम्या जागी योग्य शब्द निवडा आहो ...... फुलली A) फुले B) टंटणी C) डोंगर D) नक्षी 10 / 10 10) बुरांडी काय आहे? A) डोंगराचे नाव B) पक्षाचे नाव C) फुलाचे नाव D) वेलीचे नाव Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा