इयत्ता चौथी गणित संख्याज्ञान

इयत्ता चौथी गणित संख्याज्ञान

0%
5

इयत्ता चौथी गणित संख्याज्ञान

1 / 10

1) पाच अंकी सर्वात मोठी संख्या कोणती ?

2 / 10

2) तीस हजार दोनशे दहा ही संख्या ओळखा.

3 / 10

3) दिलेल्या संखेच्या पुढील संख्या कोणती 56010

4 / 10

4) तीन हजार पाच संख्या ओळखा.

5 / 10

5) वीस हजार आठसे नवद्द या संखेत एकक स्थानी कोणता अंक असेल

6 / 10

6) सर्वात मोठी चार अंकी संख्या कोणती ?

7 / 10

7) आठ हजार या संखेत दशक स्थानी कोणता अंक येतो

8 / 10

8) 20000 दिलेली संख्या ओळखा.

9 / 10

9) 1001 दिलेली संख्या ओळखा .

10 / 10

10) 3218 ही संख्या अक्षरात कोणती ते ओळखा,

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top