भौमितिक आकृत्या | इयत्ता चौथी गणितBy Jyoti Ghule / December 22, 2023 भौमितिक आकृत्या 0% 4 इयत्ता चौथी गणित भौमितिक आकृत्या तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमध्ये कोणता कोन तयार होतो? A) विशालकोन B) या पैकी सर्व C) लघुकोन D) काटकोन 2 / 10 2) त्रिकोणाला किती बाजू असतात? A) एक B) चार C) तीन D) पाच 3 / 10 3) आयताला किती कडा असतात? A) पाच B) तीन C) दोन D) चार 4 / 10 4) खिडकीच्या २ लगतच्या कडामध्ये कोणता कोण तयार होतो? A) लघुकोन B) काटकोन C) विशालकोन D) या पैकी नाही 5 / 10 5) वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या केंद्राला .......म्हणतात. A) परीघ B) त्रिज्या C) वर्तुळ केंद्र बिंदू D) जीवा 6 / 10 6) काटकोनापेक्षा लहान कोनाला काय म्हणतात? A) काटकोन B) विशालकोन C) या पैकी सर्व D) लघुकोन 7 / 10 7) काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला काय म्हणतात? A) लघुकोन B) काटकोन C) लघुकोन काटकोन D) विशालकोन 8 / 10 8) चौरसाला किती शिरोबिंदू असतात? A) चार B) तीन C) एक D) पाच 9 / 10 9) विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन कोणता असतो A) लघुकोन B) काटकोन C) विशालकोन D) या पैकी सर्व 10 / 10 10) हाताच्या कोपराजवळ कोणता कोन तयार होतो? A) लघुकोन B) काटकोन C) विशालकोन D) या पैकी सर्व Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा