भौमितिक आकृत्या | इयत्ता चौथी गणित

भौमितिक आकृत्या

0%
10

इयत्ता चौथी गणित भौमितिक आकृत्या

1 / 10

1) वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या केंद्राला .......म्हणतात.

2 / 10

2) काटकोनापेक्षा लहान कोनाला काय म्हणतात?

3 / 10

3) आयताला किती कडा असतात?

4 / 10

4) काटकोनापेक्षा मोठ्या कोनाला काय म्हणतात?

5 / 10

5) खिडकीच्या २ लगतच्या कडामध्ये कोणता कोण तयार होतो?

6 / 10

6) हाताचा अंगठा सोडून इतर लगतच्या दोन बोटांमध्ये कोणता कोन तयार होतो?

7 / 10

7) विजेच्या खांबाने जमिनीशी केलेला कोन कोणता असतो

8 / 10

8) चौरसाला किती शिरोबिंदू असतात?

9 / 10

9) त्रिकोणाला किती बाजू असतात?

10 / 10

10) हाताच्या कोपराजवळ कोणता कोन तयार होतो?

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top