मला शिकायचय ! | इयत्ता चौथी मराठी

मला शिकायचय !

0%
4

इयत्ता चौथी मराठी मला शिकायचय !

1 / 10

1) सरपंचानी बबली ला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ?

2 / 10

2) सखाराम व त्याची पत्नी सुलभा यांच्या मुलीचे नाव काय होते?

3 / 10

3) स्नेहाच्या मैत्रिणीचे नाव काय होते?

4 / 10

4) बबली चे वडील कोण होते?

5 / 10

5) स्नेहाच्या गावात कितवीपर्यंत शाळा होती?

6 / 10

6) मुख्याध्यापक कोणाला घेऊन सखारामच्या घरी आले?

7 / 10

7) सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघ दिवसभर उन्हातान्हात काय करायचे?

8 / 10

8) स्नेहाच्या भावाचे नाव काय होते?

9 / 10

9) स्नेहाचे रडून रडून डोळे----- होते.

10 / 10

10) स्नेहाच शिक्षण ------इयत्ते पर्यंत झाल होत.

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top