इयत्ता पाचवी गणित बेरीज

इयत्ता पाचवी गणित बेरीज

0%
2

इयत्ता पाचवी गणित बेरीज

1 / 10

1) उदाहरण सोडवा. ८७६८६६७+२६८६६८७=?

2 / 10

2) उदाहरण सोडवा. 454648+458768=?

3 / 10

3) सहा अंकी सर्वात मोठी व सहा अंकी सर्वात लहान सांख्याची बेरीज किती होईल?

4 / 10

4) लोकसभा निवडणुकीत 12,37,048 स्त्रियानी व 17,39,658 पुरुषांनी मतदान केले तर एकूण मतदान किती झाले?

5 / 10

5) संख्या ओळखा. सहा कोटी बारा हजार दोनशे नव्वद.

6 / 10

6) क्रिकेट च्या एका सामन्यासाठी पहिल्या दिवशी ४,३५,६०० व दुसऱ्या दिवशी ८,९९,३३० तिकिटे विकली तर एकूण किती तिकिटे विकली गेली?

7 / 10

7) संख्या ओळखा. सहा कोटी तीस लाख बारा हजार दोनशे अठरा.

8 / 10

8) पाच अंकी सर्वात मोठी व सहा अंकी सर्वात लहान सांख्याची बेरीज किती होईल?

9 / 10

9) उदाहरण सोडवा. 989887+656559=?

10 / 10

10) संख्या ओळखा. दहा कोटी तीस लाख अठरा.

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top