पाणी किती खोल | इयत्ता तिसरी मराठीBy Jyoti Ghule / December 28, 2023 पाणी किती खोल 0% 0 इयत्ता तिसरी मराठी पाणी किती खोल तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) "दे मला पेंढी बांधून" असे कोण म्हणाले? A) गाय B) खारुताई C) रेडकू D) म्हैस 2 / 10 2) कडबा कशावर बारीक करतात? A) गिरणीत B) कडबाकुट्टी C) दुकानात D) शेतात 3 / 10 3) झाडावरून कोण हाक मारत होते? A) गरुड B) कबुतर C) कावळा D) खारुताई 4 / 10 4) "नदी" या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. A) सरिता B) रेडकू C) गाय D) कडबा 5 / 10 5) "बुटकी" या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? A) लहान B) ठेंगणी C) उंच D) बारीक 6 / 10 6) नदी ओलांडायला कोण घाबरत आहे? A) हरीण B) ससा C) बैल D) रेडकू 7 / 10 7) कोणाची मैत्रीण पाण्यातून वाहून गेली? A) कावळ्याची B) बैलाची C) खारुताई ची D) गायीची 8 / 10 8) म्हशीला काय चावता येत नव्हते? A) ऊस B) कडबा C) गवत D) मका 9 / 10 9) चघळणे म्हणजे काय? A) खाण्याचा पदार्थ तोंडात घोळवणे B) खाणे C) बारीक तुकडे करणे 10 / 10 10) नदीत गुडघ्याएवढेच पाणी आहे असे कोण म्हणाले? A) बैल B) रेडकू C) खारुताई D) गाय Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा