मुंग्यांच्या जगात | इयत्ता पाचवी मराठीBy Jyoti Ghule / January 1, 2024 मुंग्यांच्या जगात 0% 0 इयत्ता पाचवी मराठी मुंग्यांच्या जगात तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या काय करतात? A) गोलाकार फिरतात B) वसाहतीकडे पाळतात C) सरळ चालतात D) आपल्या शरीराचा पृष्ठभाग घासतात 2 / 10 2) "गंध" समानार्थी शब्द ओळखा. A) रांग B) वसाहत C) टिळा D) वास 3 / 10 3) विरुद्धार्थी शब्द ओळखा "उद्योगी" A) यशस्वी B) आळशी C) उद्योगप्रिय D) कामदार 4 / 10 4) पाऊस कमी झाला. दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा. A) झाला B) कमी C) पाऊस 5 / 10 5) मुंग्या हे गंधकण फक्त ------ मिळाल्यावरच सोडतात. A) झोपताना B) अन्नाचा साठा C) शत्रू दिसले कि D) समूहात 6 / 10 6) "वसाहत" समानार्थी शब्द ओळखा, A) राहण्याचे ठिकाण B) गाव C) शहर D) शेत 7 / 10 7) "उद्यमशील" समानार्थी शब्द ओळखा . A) बसण्याचे ठिकाण B) उद्योगप्रिय C) व्यवसाय D) साखळी 8 / 10 8) कीटकांमध्ये सर्वप्रथम कोणत्या कीटकाचे नाव घेतले जाते? A) फुलपाखराचे B) उंदीर C) मधमाशीचे D) मुंग्याचे 9 / 10 9) मुंग्या कशाच्या सहाय्याने इतर मुंग्यांच्या संपर्कात राहतात? A) पावलांच्या सहाय्याने B) रांगेच्या मदतीने C) गंधकणांच्या सहाय्याने D) घराच्या सहाय्याने 10 / 10 10) मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात. दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा. A) नेहमी B) दिसतात C) मुंग्या D) रांगेने Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा