पाचवी गणित गुणाकार

पाचवी गणित गुणाकार

0%
0

इयत्ता पाचवी गणित गुणाकार

1 / 10

1) गुणाकार करा. २३४*५४

2 / 10

2) एका टीव्हीची किंमत रुपये २४२३0 आहे तर तशाच १७ टीव्हीची किंमत काढा?

3 / 10

3) गुणाकार करा. ६५४*५४

4 / 10

4) एका वहीची किमंत ४५ रुपये आहे. ३३ मुलांना प्रत्येकी २ वह्या वाटप करायच्या असल्यास किती रुपये खर्च येईल.

5 / 10

5) गुणाकार करा. ६७४* ६५

6 / 10

6) गुणाकार करा. ३४५*४५

7 / 10

7) एका मोबाईल ची किंमत रुपये ६५८० आहे तर तशाच ८ मोबाईल ची किंमत किती होईल?

8 / 10

8) एका रांगेत कवायतीसाठी ३७ मुले उभी आहेत अश्या १४ रांगेत किती मुले उभी असतील?

9 / 10

9) एका शेतामध्ये एका रांगेत २१९ याप्रमाणे १५० रांगांत पेरूची रोपे लावली, तर त्या शेतामध्ये एकूण किती रोपे लावण्यात आली?

10 / 10

10) गुणाकार करा. ३९५*२१

Your score is

0%

बाहेर पडा

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top