मुंग्यांच्या जगात | इयत्ता पाचवी मराठीBy Jyoti Ghule / January 1, 2024 मुंग्यांच्या जगात 0% 0 इयत्ता पाचवी मराठी मुंग्यांच्या जगात तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) कीटकांमध्ये सर्वप्रथम कोणत्या कीटकाचे नाव घेतले जाते? A) मधमाशीचे B) फुलपाखराचे C) मुंग्याचे D) उंदीर 2 / 10 2) पाऊस कमी झाला. दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा. A) झाला B) पाऊस C) कमी 3 / 10 3) मुंग्या नेहमी रांगेने चाललेल्या दिसतात. दिलेल्या वाक्यातील नाम ओळखा. A) दिसतात B) नेहमी C) मुंग्या D) रांगेने 4 / 10 4) "वसाहत" समानार्थी शब्द ओळखा, A) शहर B) राहण्याचे ठिकाण C) गाव D) शेत 5 / 10 5) "गंध" समानार्थी शब्द ओळखा. A) टिळा B) वास C) वसाहत D) रांग 6 / 10 6) संदेश पोहोचवण्याच्या दृष्टीने मुंग्या काय करतात? A) गोलाकार फिरतात B) वसाहतीकडे पाळतात C) आपल्या शरीराचा पृष्ठभाग घासतात D) सरळ चालतात 7 / 10 7) मुंग्या कशाच्या सहाय्याने इतर मुंग्यांच्या संपर्कात राहतात? A) रांगेच्या मदतीने B) घराच्या सहाय्याने C) पावलांच्या सहाय्याने D) गंधकणांच्या सहाय्याने 8 / 10 8) "उद्यमशील" समानार्थी शब्द ओळखा . A) बसण्याचे ठिकाण B) उद्योगप्रिय C) साखळी D) व्यवसाय 9 / 10 9) मुंग्या हे गंधकण फक्त ------ मिळाल्यावरच सोडतात. A) शत्रू दिसले कि B) अन्नाचा साठा C) झोपताना D) समूहात 10 / 10 10) विरुद्धार्थी शब्द ओळखा "उद्योगी" A) कामदार B) यशस्वी C) उद्योगप्रिय D) आळशी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा