मुग्धा लिहु लागली | इयत्ता तिसरी मराठीBy Jyoti Ghule / January 4, 2024 मुग्धा लिहु लागली 0% 3 इयत्ता तिसरी मराठी मुग्धा लिहु लागली तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) वेगळा शब्द ओळखा. मासिक, दैनिक, साप्ताहिक, डायरी A) मासिक B) साप्ताहिक C) डायरी D) दैनिक 2 / 10 2) मुग्धाबरोबर शाळेत कोण आले होते? A) दादा B) आई बाबा C) ताई D) आजोबा 3 / 10 3) मुग्धाने पहिल्या नंबरचे बक्षीस कशात मिळवले होते? A) डान्स मध्ये B) भाषणात C) चित्रकलेत D) निबंध स्पर्धेत 4 / 10 4) बाबांनी मुग्धाला काय आणून दिले? A) मासिक B) पुस्तके C) वर्तमानपत्र D) डायरी 5 / 10 5) मुग्धाच्या शाळेत आलेल्या पाहुण्यांना कशाचा छंद होता ? A) वाचनाचा B) खेळण्याचा C) गायनाचा D) लिहिण्याचा 6 / 10 6) मुग्धाच्या शाळेत कशाचा कार्यक्रम होता? A) क्रीडा स्पर्धेचा B) नाटकाचा C) बक्षीस वितरणाचा D) सांस्कृतिक स्पर्धेचा 7 / 10 7) पाहुण्यांनी कोणत्या गमती जमती सांगितल्या? A) घरातील B) लहानपणीच्या गमती जमती C) शाळेतील D) गावातील 8 / 10 8) नित्य समानार्थी शब्द ओळखा. A) नियमित B) निर्णय C) सर्व D) नियम 9 / 10 9) मुग्धाने कशाचा निर्णय घेतला ? A) वाचन करण्याचा B) लेखन करण्याचा C) व्यायाम करण्याचा D) धावण्याचा 10 / 10 10) मुग्धाच्या शाळेत पाहुणे म्हणून कोण आले होते? A) पोलीस B) लेखक C) शिक्षक D) गायक Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा