मुग्धा लिहु लागली | इयत्ता तिसरी मराठीBy Jyoti Ghule / January 4, 2024 मुग्धा लिहु लागली 0% 3 इयत्ता तिसरी मराठी मुग्धा लिहु लागली तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) वेगळा शब्द ओळखा. मासिक, दैनिक, साप्ताहिक, डायरी A) दैनिक B) डायरी C) साप्ताहिक D) मासिक 2 / 10 2) नित्य समानार्थी शब्द ओळखा. A) नियमित B) सर्व C) निर्णय D) नियम 3 / 10 3) पाहुण्यांनी कोणत्या गमती जमती सांगितल्या? A) लहानपणीच्या गमती जमती B) घरातील C) गावातील D) शाळेतील 4 / 10 4) मुग्धाच्या शाळेत आलेल्या पाहुण्यांना कशाचा छंद होता ? A) खेळण्याचा B) वाचनाचा C) गायनाचा D) लिहिण्याचा 5 / 10 5) मुग्धाने कशाचा निर्णय घेतला ? A) धावण्याचा B) व्यायाम करण्याचा C) लेखन करण्याचा D) वाचन करण्याचा 6 / 10 6) मुग्धाच्या शाळेत पाहुणे म्हणून कोण आले होते? A) लेखक B) शिक्षक C) गायक D) पोलीस 7 / 10 7) मुग्धाने पहिल्या नंबरचे बक्षीस कशात मिळवले होते? A) निबंध स्पर्धेत B) डान्स मध्ये C) चित्रकलेत D) भाषणात 8 / 10 8) मुग्धाबरोबर शाळेत कोण आले होते? A) दादा B) आई बाबा C) ताई D) आजोबा 9 / 10 9) बाबांनी मुग्धाला काय आणून दिले? A) पुस्तके B) वर्तमानपत्र C) मासिक D) डायरी 10 / 10 10) मुग्धाच्या शाळेत कशाचा कार्यक्रम होता? A) क्रीडा स्पर्धेचा B) नाटकाचा C) सांस्कृतिक स्पर्धेचा D) बक्षीस वितरणाचा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा