मला शिकायचय ! | इयत्ता चौथी मराठीBy Jyoti Ghule / December 22, 2023 मला शिकायचय ! 0% 4 इयत्ता चौथी मराठी मला शिकायचय ! तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) स्नेहाच्या गावात कितवीपर्यंत शाळा होती? A) दहावी B) बारावी C) पाचवी D) चौथी 2 / 10 2) सखाराम व त्याची पत्नी सुलभा यांच्या मुलीचे नाव काय होते? A) प्रिया B) राणी C) सुलभा D) स्नेहा 3 / 10 3) स्नेहाच्या भावाचे नाव काय होते? A) राज B) भारत C) पिंटू D) अमोल 4 / 10 4) सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघ दिवसभर उन्हातान्हात काय करायचे? A) घरकाम B) मजुरी C) झोप D) आराम 5 / 10 5) स्नेहाच्या मैत्रिणीचे नाव काय होते? A) सुरेखा B) प्रिया C) बबली D) सुलभा 6 / 10 6) स्नेहाच शिक्षण ------इयत्ते पर्यंत झाल होत. A) पहिली B) बारावी C) चौथी D) दहावी 7 / 10 7) मुख्याध्यापक कोणाला घेऊन सखारामच्या घरी आले? A) स्नेहाला B) सुलभाला C) सरपंचाला D) शिक्षकाला 8 / 10 8) स्नेहाचे रडून रडून डोळे----- होते. A) पाणावले B) खराब C) लाल D) सुजले 9 / 10 9) बबली चे वडील कोण होते? A) शिक्षक B) पोस्टमन C) सरपंच D) मुख्याध्यापक 10 / 10 10) सरपंचानी बबली ला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ? A) चौथी B) दुसरी C) पहिली D) पाचवी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा