आम्हालाही हवाय मोबाईल | इयत्ता चौथी मराठीBy Jyoti Ghule / December 28, 2023 आम्हालाही हवाय मोबाईल 0% 2 इयत्ता चौथी मराठी आम्हालाही हवाय मोबाईल तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) आईची लाडकी कोण आहे असे मुलीला वाटते ? A) आजी B) माई C) ताई D) वेदिका 2 / 10 2) ................तुझी लाडकी आणि मी काय ढोलकी आहे का ग ? A) आई B) आजी C) माई D) ताई 3 / 10 3) मोबाईल चा उपयोग कशासाठी होतो? A) या पैकी सर्व B) संपर्क करण्यासाठी C) गेम खेळण्यासाठी D) बोलण्यासाठी 4 / 10 4) बाबाकडे किती मोबाईल आहेत? A) तीन B) एक C) एकही नाही D) दोन 5 / 10 5) "धमाल" समानार्थी शब्द ओळखा. A) शांत राहणे B) मस्ती C) या पैकी नाही D) डोंगरावर चढणे 6 / 10 6) "आईकडे मोबाईल आहे" चूक कि बरोबर. A) चूक B) बरोबर 7 / 10 7) मोबाईल ला दुसरे नाव काय आहे ? A) भ्रमणध्वनी B) टी.व्ही. C) टपाल D) तार 8 / 10 8) मुलीला मोबाईल कशासाठी हवा आहे? A) फोटो काढण्यासाठी B) बोलण्यासाठी C) गेम खेळण्यासाठी D) व्हिडिओ पाहण्यासठी 9 / 10 9) दादा त्याचा मोबाईल कोलेज ला ही घेऊन जातो. चूक कि बरोबर. A) चूक B) बरोबर 10 / 10 10) मुलगी दादाचा फोन कशासाठी घेते? A) फोटो मैत्रिणीला पाठवण्यासाठी B) गेम खेळण्यासाठी C) फोटो काढण्यासाठी D) बोलण्यासाठी Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा