वल्हवा रं वल्हवा | इयत्ता पाचवीBy Jyoti Ghule / December 28, 2023 वल्हवा रं वल्हवा 0% 0 इयत्ता पाचवी वल्हवा रं वल्हवा तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) समानार्थी शब्द ओळखा -"जल" A) दगड B) पाणी C) जाळ D) झाड 2 / 10 2) रोखणे म्हणजे काय? A) थांबवणे B) पसरणे C) मिळणे D) जाऊ देणे 3 / 10 3) समानार्थी शब्द ओळखा -"अफाट" A) छोटे B) लहान C) अतिशय D) प्रचंड 4 / 10 4) झेंडा माथ्यावरी ------रंगी. A) पिवळ्या B) लाल C) तीन D) निळ्या 5 / 10 5) समानार्थी शब्द ओळखा -"ध्यास" A) धडपड B) वेड C) लहान D) छोटे 6 / 10 6) जोसानं..........आता वल्हवा रं- वल्हवली A) विमान B) नाव C) होडी D) गाडी 7 / 10 7) विरुद्धार्थी शब्द ओळखा - स्वातंत्र्य A) विजय B) पारतंत्र्य C) मोकळेपणा D) अधिकार 8 / 10 8) मोकाट पिसाट........आला-येऊ द्या रं , येऊ द्या रं A) पाऊस B) ऊन C) वारा D) वादळ 9 / 10 9) होडी चालवणार्याला काय म्हणतात? A) मदारी B) वैमानिक C) नावाडी D) पायलट 10 / 10 10) कवीने मोलाची दौलत कशाला म्हटले आहे? A) लोकांना B) पारतंत्र्य C) पारतंत्र्य D) स्वातंत्र्य Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा