बोलणारी नदी | इयत्ता ४ थी मराठीBy Jyoti Ghule / December 22, 2023 बोलणारी नदी 0% 5 इयत्ता चौथी मराठी बोलणारी नदी तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) घरामागची मोकळी जागा म्हणजे ---- A) शेत B) या पैकी नाही C) वावर D) परसबाग 2 / 10 2) ताई पेक्षा मोठी आई, आई पेक्षा मोठी माई, पण माई पेक्षा ही मोठी --------- A) शाळा B) नीला C) नदीबाई D) लीला 3 / 10 3) भोला म्हणजे लीलाचा कोण? A) मामा B) दादा C) काका D) या पैकी नाही 4 / 10 4) एक दिवस लीलाला ............ खाऊ वाटला. A) वडापाव B) बर्फाचा गोळा C) समोसा D) कंदी पेढा 5 / 10 5) लीलाला मामाने कोणता खाऊ आणला? A) बदामी पेढे B) गोळा C) वडापाव D) या पैकी नाही 6 / 10 6) लीलाने स्टूल घेऊन ------काढला. A) या पैकी नाही B) डबा C) पेढा D) बर्फाचा गोळा 7 / 10 7) लीला कोणत्या इयत्तेत होती? A) दुसरी B) पाचवी C) चौथी D) पहिली 8 / 10 8) लीलाला बोलणारी कोण आवडली? A) नदी B) आई C) ताई D) माई 9 / 10 9) लीलाला कसली हौस होती? A) खोड्या काढण्याची B) झोपण्याची C) खेळण्याची D) शाळा बुडवण्याची 10 / 10 10) लीलाचे घर कोठे होते? A) गावाच्या माधोमध B) मंदिराजवळ C) शाळेच्या बाजूला D) गावाच्या एका टोकाला Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा