मला शिकायचय ! | इयत्ता चौथी मराठीBy Jyoti Ghule / December 22, 2023 मला शिकायचय ! 0% 4 इयत्ता चौथी मराठी मला शिकायचय ! तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) सखाराम व त्याची पत्नी सुलभा यांच्या मुलीचे नाव काय होते? A) स्नेहा B) सुलभा C) राणी D) प्रिया 2 / 10 2) सखाराम व त्याची पत्नी सुलभा हे दोघ दिवसभर उन्हातान्हात काय करायचे? A) मजुरी B) आराम C) घरकाम D) झोप 3 / 10 3) सरपंचानी बबली ला कोणत्या इयत्तेत प्रवेश घेतला होता ? A) पाचवी B) दुसरी C) पहिली D) चौथी 4 / 10 4) स्नेहाच्या गावात कितवीपर्यंत शाळा होती? A) दहावी B) पाचवी C) बारावी D) चौथी 5 / 10 5) स्नेहाच्या भावाचे नाव काय होते? A) भारत B) अमोल C) राज D) पिंटू 6 / 10 6) स्नेहाच शिक्षण ------इयत्ते पर्यंत झाल होत. A) चौथी B) बारावी C) दहावी D) पहिली 7 / 10 7) बबली चे वडील कोण होते? A) मुख्याध्यापक B) शिक्षक C) पोस्टमन D) सरपंच 8 / 10 8) मुख्याध्यापक कोणाला घेऊन सखारामच्या घरी आले? A) स्नेहाला B) सुलभाला C) सरपंचाला D) शिक्षकाला 9 / 10 9) स्नेहाचे रडून रडून डोळे----- होते. A) लाल B) पाणावले C) खराब D) सुजले 10 / 10 10) स्नेहाच्या मैत्रिणीचे नाव काय होते? A) प्रिया B) बबली C) सुलभा D) सुरेखा Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा