इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंतBy Jyoti Ghule / December 23, 2023 इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंत 0% 4 इयत्ता तिसरी मराठी वासाची किमंत तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) शिवानीने वासाची किंमत पैशांच्या आवाजात केली, हे योग्य का अयोग्य? A) अयोग्य B) योग्य 2 / 10 2) ए मुली! चल पैसे काढ. असे कोण म्हणाले? A) सोनार B) हलवाई C) लोहार D) सुतार 3 / 10 3) कुंदापूरचा आठवडी बाजार केव्हा भरायचा? A) रविवारी B) बुधवारी C) सोमवारी D) शनिवारी 4 / 10 4) मिठाई पाहत कोण सहज उभी होती? A) शिवानी B) आई C) माई D) ताई 5 / 10 5) मिठाई विकणारा हलवाई तसे सोने विकणारा : ? A) सुतार B) या पैकी C) सोनार D) लोहार 6 / 10 6) शिवानी आई-बाबांना हिशोबात --------- करायची. A) हुशारी B) खोटेपणा C) फरक D) मदत 7 / 10 7) पैशाची पिशवी तसे पुस्तकांचे काय? A) तिजोरी B) दप्तर C) खोके D) पोते 8 / 10 8) पैसे दिलेच पाहिजे म्हणून कोण ओरडू लागला? A) हलवाई B) सुतार C) सोनार D) शिवानीचे बाबा 9 / 10 9) ठीक आहे थांबा मी पैसे घेऊन येते असे कोण म्हणाले? A) शिवानी B) हलवाई C) आई D) बाजारातील एक माणूस 10 / 10 10) भजी आणि भेळ खाणे हा शिवानी चा आवडता उद्योग! हे योग्य की अयोग्य? A) अयोग्य B) योग्य Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा