इयत्ता तिसरी गणित भौमितिक आकृत्यांची ओळखBy Jyoti Ghule / December 25, 2023 भौमितिक आकृत्यांची ओळख 0% 1 इयत्ता तिसरी गणित भौमितिक आकृत्यांची ओळख तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) चौकोनाला चार बाजू नसतात. चूक की बरोबर ते ओळखा A) चूक B) बरोबर 2 / 10 2) त्रिकोणाला चार बाजू असतात. चूक की बरोबर ते ओळखा A) बरोबर B) चूक 3 / 10 3) चौकोनाला चार बाजू व चार कडा असतात चूक की बरोबर ते सांगा A) बरोबर B) चूक 4 / 10 4) बांगडीचा आकार वर्तुळाकृती असतो. चूक की बरोबर ते ओळखा A) चूक B) बरोबर 5 / 10 5) चौरसाच्या चारही बाजू समान लांबीच्या नसतात. चूक की बरोबर ते ओळखा A) चूक B) बरोबर 6 / 10 6) रुमालाचा आकार चौरसाकृती असतो. चूक की बरोबर ते ओळखा A) बरोबर B) चूक 7 / 10 7) आयताच्या समोरासमोरील बाजू समान लांबीचे असतात. चूक की बरोबर ते ओळखा A) बरोबर B) चूक 8 / 10 8) त्रिकोणाला कोपरे किती असतात? A) 3 B) 5 C) 1 D) 2 9 / 10 9) आयताला किती कडा असतात? A) 2 B) 1 C) 5 D) 4 10 / 10 10) चौरसाला पाच बाजू असतात. चूक की बरोबर ते ओळखा A) बरोबर B) चूक Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा