इयत्ता तिसरी गणित संख्याज्ञानBy Jyoti Ghule / December 25, 2023 इयत्ता तिसरी गणित संख्याज्ञान 0% 11 इयत्ता तिसरी गणित संख्याज्ञान तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) शतक म्हणजे 100 एकक. चूक की बरोबर ते ओळखा. A) बरोबर B) चूक 2 / 10 2) 421 मध्ये 1 मिळून येणारी संख्या किती असेल? A) 423 B) 422 C) 400 D) 420 3 / 10 3) 99 च्या पुढील संख्या कोणती ती ओळखा. A) 999 B) 101 C) 98 D) 100 4 / 10 4) 91 च्या अगोदर ची संख्या कोणती? A) 90 B) 91 C) 92 D) 89 5 / 10 5) दहा एकक म्हणजे एक शतक. चूक की बरोबर ते ओळखा. A) बरोबर B) चूक 6 / 10 6) दहा दशक म्हणजे 100 चूक की बरोबर ते ओळखा. A) चूक B) बरोबर 7 / 10 7) 99 + 1 =? A) 98 B) 100 C) 99 D) 89 8 / 10 8) 10 पेक्षा लहान संख्या ओळखा. A) 999 B) 109 C) 9 D) 100 9 / 10 9) 79, 80,81,------,83,84,85 रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. A) 79 B) 92 C) 82 D) 86 10 / 10 10) 89, 90,-----,92,93,94 रिकाम्या जागी योग्य संख्या निवडा. A) 100 B) 91 C) 88 D) 95 Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा