इयत्ता पाचवी मराठी सावरपाडा एक्प्रेस कविता राऊतBy Jyoti Ghule / December 25, 2023 सावरपाडा एक्प्रेस कविता राऊत 0% 0 इयत्ता पाचवी मराठी सावरपाडा एक्प्रेस कविता राऊत तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) गटात न बसणारा शब्द ओळखा:- कसूर,चुक,हयगय,योग्य A) योग्य B) चुक C) कसूर D) हयगय 2 / 10 2) मेहनत हाच उद्दिष्टाकडे, ध्येयाकडे नेणारा .......आहे. A) सावरपाडा B) महामार्ग C) विजय D) गाव 3 / 10 3) चूक की बरोबर ते ओळखा "पायात चपला नसणे म्हणजेच अनवाणी" A) चूक B) बरोबर 4 / 10 4) चूक की बरोबर ते ओळखा " कसूर करणे म्हणजे बरोबर काम करणे" A) चूक B) बरोबर 5 / 10 5) कविताच्या यशामुळे हरसुल, सावरपाडा या भागास नवीन ------ मिळाली. A) स्थान B) नाव C) ओळख 6 / 10 6) कविता राऊत च्या पाड्याचे नाव कोणते? A) सावरपाडा B) सावरनगर C) सावरगाव D) सागरगाव 7 / 10 7) चूक की बरोबर ते ओळखा " कविता सरावात कधीच कसूर करत नाही" A) चूक B) बरोबर 8 / 10 8) कविता राऊत चा जिल्हा कोणता आहे? A) रायगड B) नाशिक C) बीड D) पुणे 9 / 10 9) कविता राऊत आदर्श कोनाला मानते? A) सरोजिनी नायडू B) कल्पना चावला C) रिंकू राजगुरू D) पी टी उषा 10 / 10 10) समानार्थी शब्द ओळखा - दुर्गम A) जाण्यास सोपे B) दूरचे गाव C) दूरदृष्टी D) जाण्यास कठीण Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा