वडेश बहरला | इयत्ता दुसरी मराठीBy Jyoti Ghule / January 5, 2024 वडेश बहरला 0% 1 इयत्ता दुसरी मराठी वडेश बहरला तुमचे नाव भरा.तुमचा फोन नंबर भरा. 1 / 10 1) नेहमी नेहमी बोलणे ऐकून पाखरांना कोणाचा राग यायचा? A) आई चा B) वडेश चा C) बाबांचा D) फुलांचा 2 / 10 2) पिले वडेश ची तक्रार कोनाला सांगायची? A) फुलांना B) माणसांना C) आई बाबांना D) फळांना 3 / 10 3) वडेशला कोणाची भाषा समजायची? A) माणसाची B) फुलांची C) पाखरांची D) प्राण्याची 4 / 10 4) वडेश चा राग आल्यामुळे पाखरे कोठे निघून गेली? A) डोंगरावर B) गावी C) दूर D) शेतात 5 / 10 5) झाडाचे नाव काय होते? A) वादेष B) वाडेश C) वडेश D) वदेश 6 / 10 6) कवळीनीचे पिलू होते........... A) टिल्लू B) चिनू C) कानू D) पिनू 7 / 10 7) वडेश उंच उंच ------- होता. A) वर गेला B) वाढला C) गेला D) झाला 8 / 10 8) वृक्ष समानार्थी शब्द ओळखा. A) झाड B) दगड C) माठ D) डोंगर 9 / 10 9) पोपटाचे पिलू होते........... A) टिल्लू B) चिनू C) पिनू D) पिल्लू 10 / 10 10) चिमणीचे पिलू होते........... A) पिनू B) चिनू C) पिल्लू D) टिल्लू Your score is 0% पुन्हा चाचणी सोडवा बाहेर पडा तुमची प्रतिकिया नोंदवा